Sunday, June 13, 2010

महाराष्ट्रातील टपाल प्रशासनाद्वारे खेळIडू कोट्यात गड़बड़....

  • महाराष्ट्रातील टपाल प्रशासनाद्वारे खेळIडू कोट्यात गड़बड़ आणि घोटाळI... 
  • तीन खेळIत एक खेळIडूची  निवडीचा  अजब  प्रकार ....
  • प्रशांत कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाविभाग अध्यक्ष भांडुप विधानसभाद्वारे १२.०६.२०१० रोजी  आइ. बी.एन. लोकमत मराठी वृत्त वाहिनीवर खळबळ जनक मुलाखत...
  • प्रशांत कदम यांनी   माहितीच्या अधिकारान्तार्गत  मिळविलेल्या माहिती  नुसार  गेल्या  १०  वर्षात  पोस्ट  खात्याने  फक्त ३ खेळIडूच्या   जागा भरल्यात  ..
  • महाराष्ट्र सर्कल टपाल प्रशासन  चूका करते. त्या चूका दुरुस्त करीत नाही ....    

Thursday, June 10, 2010

ग्रामीण डाक सेवकांसाठी ६०% थाकबकीचे वाटपचे  आदेश जाहीर ....