Friday, July 30, 2010

केंद्र सरकारी कामाचा-याना डी ए मध्ये १०% नी वाढ .... ०१.०७.२०१० पासून ३५% ऐवजी ४५% महगाई भत्ता.....

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक जून २०१० चा निर्देशांक  AICPI (IW) २ पॉइंट्सनी  वाढला.... जून २०१० चा निर्देशांक  १७४ जाहीर. सबब केंद्र सरकारी कामाचा-याना डी ए मध्ये १०% नी वाढ ....  ०१.०७.२०१० पासून ३५% ऐवजी ४५% महगाई भत्ता