Saturday, January 30, 2010

महागाईचा भत्यात ८% वाढ

महागाईचा  निर्देशांक डिसेम्बर महीन्यात  १६९ वर स्थिर....
म्हणून  ०१.०१.२०१० पासुनचा  महागाईचा भत्यात  ८% वाढ ...
एकूण  महागाईचा भत्ता  ३५%. 

थकबाकीं एप्रीलमध्ये  मिळेल.