Monday, January 3, 2011

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक नोव्हेंबर २०१० चा निर्देशांक AICPI (IW) १  पॉइंट्सनी वाढला.... नोव्हेंबर २०१०  चा निर्देशांक १८२ जाहीर. सबब केंद्र सरकारी कामाचा-याना महागाई भत्ता  मध्ये ६% नी वाढ .... ०१.०१.२०११  पासून महागाई भत्ता ५१%