Wednesday, February 3, 2010

ग्रामीण डाक सेवक - स्वास्थ्य विमा

नटराज मूर्ती अहवालातील परिच्छेद  क्रमांक १५.६.१  नुसार राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजने अंतर्गत समावेश करण्यासाठी ०१.०१.२०१० पर्यंतच्या सर्व नियमित ग्रामीण डाक सेवकांची माहिती  पत्र क्रमांक ६-१०/२००९ पे- II द्वारे केंद्रीय अस्थापनाने  सर्व CPMG / PMG  ना  विचारली आहे. या  योजने अंतर्गत  नियमित ग्रामीण डाक सेवकांच्या घरातील ५ व्यक्ति म्हणजे स्वतः , पत्नी, मूल, आई  आणि वडिल  समावेश आहे.  विम्याचे पैसे  सरकार आणि ग्रामीण डाक सेवक  दोघे मिळून भरणार आहेत