Tuesday, May 31, 2011

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक एप्रिल  २०११  चा निर्देशांक AICPI (IW) 1 पॉइंट्नी वाढला.... एप्रिल २०११ चा निर्देशांक १८६ जाहीर.

Friday, May 27, 2011

डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक - जेष्ठ्ता बाबत






निम्न चयन श्रेणी लेखा पदोन्नती बाबत  

Wednesday, May 11, 2011

विजयी घोडदौड !!!

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने दिंनाक १ फेब्रुवारी  २०११  रोजी  दिलेल्या  निवेदनानुसार  महाराष्ट्रात  गेल्या दहा वर्षात प्रथमच ग्रामीण डाक सेवक आणि वीस वर्षात प्रथमच  अकस्मित कर्मचारी  आणि हंगामी  कर्मचारी यांना  डीपार्टमेंटल  प्रमोशन कमिटी द्वारे खात्यात म्लटी स्किल बहु कुशल वर्ग-३   मध्ये  समावून  घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेची विजयी घोडदौड माननीय  श्री शिरीष पारकर  यांच्या अध्यक्षतेखाली सुरूच आहे.            
छटाई  पोस्टमनचे नामकरण पोस्टमन केले. या पुढे सर्व पोस्टमन छटाई चे काम करतील आदेश जाहिर
    

Monday, May 9, 2011

हजारोंच्या महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनाची पुणे विभागात मुहूर्तमेढ़ रोवली. पुण्यातील विविध आस्थापनातील महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे सदस्य आणि 
महाराष्ट्र प्रेमी कर्मचारी हजर होते.







Thursday, May 5, 2011

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनाची पुणे विभागात मुहूर्तमेढ़ होणार... वेळ : ५.३० सांयकाळी दिनाक: ७ में २०११

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनाची पुणे विभागात मुहूर्तमेढ़ होणार... सर्व महाराष्ट्र प्रेमी  कामगाराना     जाहिर आवाहन...
जास्तीत जास्त संख्येने स्थापना सोहळयास  हजार रहा.... 
स्थळ: सिग्नुस हॉल, पंचमी होटल जवळ बी.एस.एन.एल कार्यालयासमोर, पुणे -सातारा रोड, पर्वती पायथ्याजवळ
वेळ : ५.३० सांयकाळी  दिनाक: ७ में २०११