Wednesday, April 2, 2014

आय.पी. परीक्षा २०१३  - ची उत्तरे - पेपर १  आणि  २ 

आय.पी. परीक्षा २०१३  - ची उत्तरे - पेपर ३  आणि ४ 

अस.ऎ.एस. एजंट्स पासून व्यवसाय स्वीकार - एस. बी.  ऑर्डर क्रमांक ६ 



माहिती अधिकार अंतर्गत CPIOs व अपिलीय अधिकारी - महाराष्ट्र मंडळ यांची संकलित नामांकन यादी



Saturday, March 29, 2014

गुडी पाडव्याच्या आणि नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा





Friday, February 28, 2014

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्क्यांनी वाढ



केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्के वाढ करण्यात आली असून तो आता मूळ वेतनाच्या १०० टक्के झाला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. १ जानेवारी २०१४ पासून मूळ वेतनाच्या १०० टक्के याप्रमाणे महागाई भत्ता मिळेल. यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ११०७४.८० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.