Thursday, April 10, 2014

Saturday, March 29, 2014

गुडी पाडव्याच्या आणि नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा





Friday, February 28, 2014

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्क्यांनी वाढ



केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्के वाढ करण्यात आली असून तो आता मूळ वेतनाच्या १०० टक्के झाला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. १ जानेवारी २०१४ पासून मूळ वेतनाच्या १०० टक्के याप्रमाणे महागाई भत्ता मिळेल. यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ११०७४.८० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.