Monday, January 31, 2011

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक डिसेम्बर २०१० चा निर्देशांक AICPI (IW) 3 पॉइंट्सनी वाढला.... डिसेम्बर २०१० चा निर्देशांक १८५  जाहीर. सबब जानेवारी २०११ पासून महांगाई भत्ता मध्ये ६% वाढ... जानेवारी २०११ एकूण महांगाई भत्ता ५१%.


Tuesday, January 25, 2011












 



Thursday, January 20, 2011

रुग्णवाहिका  बील भरपाईचे आदेश 

Friday, January 14, 2011

मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालयातील  फलकाचे  मराठीकरण करण्याबाबत टपाल विभाग जनाधिकार सेना आग्रही 




















महाराष्ट्र  मंडळमध्ये  कर्मचा -यांची  अधिका-यांद्वारे छळवणुक... कित्येक कर्मचारी असह्यः मानसिक ताण आणि शारीरिक कष्ट विश्राती गरज असताना सुट्टी न मिळlल्याने मृत्युमुखी... महाराष्ट्र नवनिर्माण   जनाधिकार सेना मयत कुटूबियांच्या पाठीशी ... आंदोलनाचा निर्धार   



तिकीट विक्रेता कर्मचा-यास वितरणाचे  काम न देता अन्य ठिकाणी  सेवेचा वापर करण्याचे आवाहन