Wednesday, March 3, 2010

ग्रामीण डाक सेवकांसाठी पेंशन

अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यानी बजेट मांडताना केलेल्या  निवेदनानुसार  ग्रामीण डाक सेवकांच्या पेंशनसाठी  बजेटमध्ये   तरतूद  नवीन पेंशन नियमावली नुसारकेली आहे.