नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Thursday, December 30, 2010
Sunday, December 26, 2010
Saturday, December 25, 2010
Monday, December 20, 2010
Tuesday, November 30, 2010
वितरण विभागातील टपाल कर्मचा-यांसाठी दुहेरी कामाच्या आर्थिक भरपाईचे नवीन दर जाहीर .....
- एक पोस्टमन बिट करीता रु २९\- ऐवजी रु ५०/-
- दोन पोस्टमन विभागलेल्या बिट करीता रु १४\- ऐवजी रु २४/-
रविवार / इतर सुट्टीतील कामासाठी
- पर्यवेक्षक करीता रु ८५/-प्रति ४ तास
- डाक सहाय्यक करीता रु ८५/-प्रति ४ तास
- पोस्टमन करीता रु ८५/-प्रति ४ तास
- बहु उदेशीय ग्रुप सी करीता रु ६०/- प्रति ४ तास
नवीन दर २४.११.२०१० पासून लागू
Monday, November 1, 2010
Friday, October 29, 2010
Tuesday, September 14, 2010
Sunday, September 12, 2010
Friday, July 30, 2010
केंद्र सरकारी कामाचा-याना डी ए मध्ये १०% नी वाढ .... ०१.०७.२०१० पासून ३५% ऐवजी ४५% महगाई भत्ता.....
औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक जून २०१० चा निर्देशांक AICPI (IW) २ पॉइंट्सनी वाढला.... जून २०१० चा निर्देशांक १७४ जाहीर. सबब केंद्र सरकारी कामाचा-याना डी ए मध्ये १०% नी वाढ .... ०१.०७.२०१० पासून ३५% ऐवजी ४५% महगाई भत्ता
Sunday, July 4, 2010
Sunday, June 13, 2010
महाराष्ट्रातील टपाल प्रशासनाद्वारे खेळIडू कोट्यात गड़बड़....
- महाराष्ट्रातील टपाल प्रशासनाद्वारे खेळIडू कोट्यात गड़बड़ आणि घोटाळI...
- तीन खेळIत एक खेळIडूची निवडीचा अजब प्रकार ....
- प्रशांत कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाविभाग अध्यक्ष भांडुप विधानसभाद्वारे १२.०६.२०१० रोजी आइ. बी.एन. लोकमत मराठी वृत्त वाहिनीवर खळबळ जनक मुलाखत...
- प्रशांत कदम यांनी माहितीच्या अधिकारान्तार्गत मिळविलेल्या माहिती नुसार गेल्या १० वर्षात पोस्ट खात्याने फक्त ३ खेळIडूच्या जागा भरल्यात ...
- महाराष्ट्र सर्कल टपाल प्रशासन चूका करते. त्या चूका दुरुस्त करीत नाही ....
Thursday, June 10, 2010
Monday, May 3, 2010
टपाल विभागातील ३५०० ग्रामीण डाक सेवाकांच्या भर्ती बाबत
टपाल विभागात गेली १० वर्ष ३५०० ग्रामीण डाक सेवकंची पदे रिक्त होती. ही पदे भरण्या संबंधीचे आदेश असताना ती न भरता अनुचित प्रकार वापरून उर्वरित ग्रामीण डाक सेवकाकडून गैरमार्गाने कामकरुन घेतले जात होते. म्हणून टपाल विभाग जनाधिकार सेनेने माहितीचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती मिळविली. महाराष्ट्र सर्कल प्रशासनाला पत्र लिहून सदर भरतीची प्रक्रिया चालू केली. त्या नुसार प्रादेशिक सेवा नियोजन आणि स्थानिक ग्रामपंचायतिला पत्र पाठवून ही प्रक्रिया चालू केली. ही सर्व पदे दिनाक १० सप्टेम्बर २०१० पूर्वी करण्याचे आदेश महाराष्ट्र सर्कल प्रशासनाने काढले आहेत.
Sunday, April 11, 2010
महामानवाला आदरांजली...!
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती : १४ एप्रिल २०१०
14 एप्रिल. या दिवशी जन्माला आला महामानव.... डॉ भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर ..... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असंही म्हटलं जातं. दलितांना देशाच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं महत्वपूर्ण काम त्यांनी केलं...जातीव्यवस्थेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा सर्वश्रूतच आहे.आपल्या समाजाच्या हक्कासांठी, न्यायासाठी त्यांनी जन्मभर लढा दिला. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच आज दलितवर्ग मानाने जगतोय. शिका... संघटीत व्हा.... आणि लढा द्या असं आवाहन डॉ आंबेडकरांनी काही वर्षांपुर्वी आपल्या समाजाला केलं होतं. आपल्या समाजाला न्याय मिळावा, हक्क मिळावा यासाठी डॉ.आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. १४ एप्रिल १८९१ साली जन्माला आलेल्या या महामानवाने दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलयं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डॉ बाबसाहेब आंबेडकर मुळचे रत्नागीरी जिल्हा्यातल्या आंबवडे या गावचे. आपल्या मुलांनी शिकावं अशी बाबसाहेबांच्या वडीलांची मनापासून इच्छा होती. मात्र सर्व भावंडांमद्ये बाबासाहेब आंबेडकर फक्त शिकले नाही तर आपल्या समाजाला त्यांनी एक दिशा दाखवली. १९३५ साली त्यांनी इंडिपेंन्डस लेबर पार्टी स्थापन केली.या पार्टींने १९३७ साली झालेल्या निवडणूकीमध्ये १५ जागा जिंकल्या होत्या. अतिशय प्रखर बुद्धीमत्ता असलेल्या डॉ आंबेडकरांनी द बुद्ध अॅन्ड हिज धम्मा हे अभ्यासपुर्ण पुस्तक लिहीले. दलितांना प्रकाशाची वाट दाखवणा-या या महामानवाचा ६ डिसेंबर १९५६ रोजी झोपेतच मृत्यू झाला.अंधाराच्या गर्तेत अडकलेल्या आपल्या समाजबांधवांना प्रकाशात आणण्याचं काम आंबेडकरांनी केलं. या महामानवाला आदरांजली...!
Wednesday, March 31, 2010
- पेंशनर्स करीता १.०१.२०१० पासूनचे महागाईच्या भत्त्या संबंधी आदेश जाहीर
- औद्योगिक कामगारांचा फेबुवारी २०१० चा उपभोक्ता निर्देशांक २ पॉइंटने घसरला. फेबुवारी २०१० चा हा निर्देशांक १७० पॉइंट एवढा आहे
Tuesday, March 30, 2010
Friday, March 26, 2010
Monday, March 22, 2010
Saturday, March 13, 2010
Friday, March 5, 2010
Wednesday, March 3, 2010
ग्रामीण डाक सेवकांसाठी पेंशन
अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यानी बजेट मांडताना केलेल्या निवेदनानुसार ग्रामीण डाक सेवकांच्या पेंशनसाठी बजेटमध्ये तरतूद नवीन पेंशन नियमावली नुसारकेली आहे.
Sunday, February 7, 2010
घडामोडी: ग्रामीण डाक सेवाकंच्या पेंशन विषयी ....
प्रचलित ग्रामीण डाक सेवक नियमावालीत ग्रामीण डाक सेवकाना पेंशन नाही. प्रचलित चतुर्थ श्रेणी आणि पोस्टमन भर्ती नियमावालीनुसार ग्रामीण डाक सेवकाना ५० वर्षा पर्यन्त खाते अंतर्न्गत सदर पदांमधील नियमित समवेशानंतर किमान १० वर्षे सेवा पूर्ण असल्यास (९ वर्षे आणि ९ महीने ) पेंशन मिळते. परन्तु काही ग्रामीण डाक सेवकांची १० वर्षे सेवा पूर्ण होत नाही किंबहुना ९ वर्षे आणि ९ महीने देखील पूर्ण होत नाही. अश्या ०१.०१.२००४ पूर्वी खात्यात नियमित समावेश असलेल्या ज्यांची ९ वर्षे आणि ९ महीने देखील पूर्ण होत नाही व पेंशनला मुकावे लागले आहे अश्या सर्व ग्रामीण डाक सेवकांची माहिती केंद्रीय आस्थापनाने पत्र क्रमांक १९-१२/२००९ - जीडीस दिनाक १८ जानेवारी २०१० द्वारे सर्व सी. पी. एम. जी. / पी. एम. जी. कडे मागीतली आहे.
Thursday, February 4, 2010
पोस्टमास्टर केडर अस्तित्वात आली................
पोस्टमास्टर केडर अस्तित्वात आली ...... डाक प्रशासनाकडून अद्यादेश जारी . .....
२०९७ नि च श्रे साठी पोस्टमास्टर - I , ५११ उ च श्रे - II साठी पोस्टमास्टर - II , ४९५ उ च श्रे - I साठी पोस्टमास्टर - III , ११६ पी एस एस ग्रुप - बी (प्रवर पोस्टमास्टर ) ही नवीन पदनामे जाहीर ....
सद्याच्या केडर मधील कर्मचारी सदर पदांसाठी एक वेळ विकल्पस पात्र .....
Wednesday, February 3, 2010
ग्रामीण डाक सेवक - स्वास्थ्य विमा
नटराज मूर्ती अहवालातील परिच्छेद क्रमांक १५.६.१ नुसार राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजने अंतर्गत समावेश करण्यासाठी ०१.०१.२०१० पर्यंतच्या सर्व नियमित ग्रामीण डाक सेवकांची माहिती पत्र क्रमांक ६-१०/२००९ पे- II द्वारे केंद्रीय अस्थापनाने सर्व CPMG / PMG ना विचारली आहे. या योजने अंतर्गत नियमित ग्रामीण डाक सेवकांच्या घरातील ५ व्यक्ति म्हणजे स्वतः , पत्नी, मूल, आई आणि वडिल समावेश आहे. विम्याचे पैसे सरकार आणि ग्रामीण डाक सेवक दोघे मिळून भरणार आहेत
Saturday, January 30, 2010
महागाईचा भत्यात ८% वाढ
महागाईचा निर्देशांक डिसेम्बर महीन्यात १६९ वर स्थिर....
म्हणून ०१.०१.२०१० पासुनचा महागाईचा भत्यात ८% वाढ ...
एकूण महागाईचा भत्ता ३५%.
थकबाकीं एप्रीलमध्ये मिळेल.
म्हणून ०१.०१.२०१० पासुनचा महागाईचा भत्यात ८% वाढ ...
एकूण महागाईचा भत्ता ३५%.
थकबाकीं एप्रीलमध्ये मिळेल.
Friday, January 22, 2010
गेली कित्येक वर्षे न भरलेला अपंग कोटा विशेष भरती प्रक्रियेद्वारे भरती करण्यासंबंधीचे भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयद्वारे आदेश प्रारीत केलेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
अनुकम्पा तत्वा वरील भर्ती संदर्भात सर्व खात्यांमधे एक अतिरिक्त कक्ष (सेपरेट सेल) उघडणेसाठीचे आदेश भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयद्वारे आदेश प्रारीत केलेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)