सुमारे ३५०० रिक्त ग्रामीण डाक सेवकांच्या जागा आणि गेली १० वर्षे पूर्णपणे न भरलेला खेळIड़ू कोटा भरण्या संबंधीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेनेचीफ पोस्टमास्टर जनरल याना दिले.
गेली कित्येक वर्षे न भरलेला अपंग कोटा विशेष भरती प्रक्रियेद्वारे भरती करण्यासंबंधीचे भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयद्वारे आदेश प्रारीत केलेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
अनुकम्पा तत्वा वरील भर्ती संदर्भात सर्व खात्यांमधे एक अतिरिक्त कक्ष (सेपरेट सेल) उघडणेसाठीचे आदेश भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयद्वारे आदेश प्रारीत केलेत. ते खालीलप्रमाणे आहेत.