महाराष्ट्र मंडळ टपाल कार्यालयातील प्रामाणिक, कर्तबगार
कर्तव्यनिष्ठ अधिकारी के निळकंठ यांचे मंगळवार दि २८ मार्च २०१२ रेल्वे अपघातात निधन झाले. दि. २९ मार्च २०१२ सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या कुटुंबाच्या दुःखात टपाल विभाग ज़नाधिकार सेना सहभागी....