Friday, September 20, 2013
केंद्रीय कर्मचा-या महगाई भत्त्यात १० टक्क्यांची वाढ- कॅबिनेटनं मंजुरी दिली
केंद्रीय कर्मचा-या महगाई भत्त्यात १० टक्क्यांची वाढ झाली
आहे. ८० टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महगाई भत्ता
वाढवण्यासाठी कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे.
१ जुलै २०१३ या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयासाठी१० लाख ८७९ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
१ जुलै २०१३ या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयासाठी१० लाख ८७९ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)