औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक डिसेम्बर २०१० चा निर्देशांक AICPI (IW) 3 पॉइंट्सनी वाढला.... डिसेम्बर २०१० चा निर्देशांक १८५ जाहीर. सबब जानेवारी २०११ पासून महांगाई भत्ता मध्ये ६% वाढ... जानेवारी २०११ एकूण महांगाई भत्ता ५१%.
Subscribe to:
Posts (Atom)