टपाल विभागात गेली १० वर्ष ३५०० ग्रामीण डाक सेवकंची पदे रिक्त होती. ही पदे भरण्या संबंधीचे आदेश असताना ती न भरता अनुचित प्रकार वापरून उर्वरित ग्रामीण डाक सेवकाकडून गैरमार्गाने कामकरुन घेतले जात होते. म्हणून टपाल विभाग जनाधिकार सेनेने माहितीचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती मिळविली. महाराष्ट्र सर्कल प्रशासनाला पत्र लिहून सदर भरतीची प्रक्रिया चालू केली. त्या नुसार प्रादेशिक सेवा नियोजन आणि स्थानिक ग्रामपंचायतिला पत्र पाठवून ही प्रक्रिया चालू केली. ही सर्व पदे दिनाक १० सप्टेम्बर २०१० पूर्वी करण्याचे आदेश महाराष्ट्र सर्कल प्रशासनाने काढले आहेत.
Monday, May 3, 2010
Subscribe to:
Posts (Atom)