ग्रामीण डाक सेवाकांची पदे भरण्यासाठीचे आदेश डाक निदेशालायाकडून जाहिर ...
परंतु महाराष्ट्रातील गेली १० वर्ष रिक्त असलेली सुमारे ३२०० ग्रामीण डाक सेवाकांची पदे भरण्याची प्रक्रिया चालू करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने हे आदेश निघण्यापुर्वीच प्रशासनास भाग पडले ...
हा "मराठी माणसा" चा आणि "टपाल विभाग जनाधिकार सेने" चा मोठा विजय आहे....