Tuesday, November 30, 2010

वितरण विभागातील टपाल कर्मचा-यांसाठी दुहेरी कामाच्या आर्थिक भरपाईचे नवीन दर जाहीर .....

  • एक पोस्टमन बिट करीता रु २९\- ऐवजी रु ५०/- 
  • दोन पोस्टमन विभागलेल्या  बिट करीता रु १४\- ऐवजी रु २४/-
रविवार / इतर सुट्टीतील कामासाठी   
  • पर्यवेक्षक करीता रु ८५/-प्रति  ४ तास
  • डाक सहाय्यक करीता रु ८५/-प्रति  ४ तास
  • पोस्टमन करीता रु ८५/-प्रति  ४ तास
  • बहु उदेशीय ग्रुप सी करीता रु ६०/- प्रति  ४ तास

नवीन दर २४.११.२०१० पासून लागू        

Friday, November 26, 2010

पोस्टमास्टर कैडर नियम जाहीर ....



Thursday, November 4, 2010

तमाम टपाल कामगारांसाठी दिपावलीच्या शुभेच्छा

Monday, November 1, 2010

२००९ आणि २०१० च्या डाक सहाय्यक / छाटायी सहाय्यकच्या रिक्त जागा भरण्यासंबंधीचे आदेश डाक निदेशलयाकडून जाहीर