Friday, December 23, 2011

Saturday, December 10, 2011

अपंगांच्या रिक्त जागा विशेष भरती - (अंतिम तारीख 11.01.2011)
डाक-सहायक

पोस्टमन

Monday, December 5, 2011

निम्न चयन लेखाकार पदोन्नती - विकल्प (ऑप्शन) बाबत  




Thursday, December 1, 2011

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक  ऑक्‍टोबर2011 चा निर्देशांक AICPI (IW) 1 पॉइंट्नी वाढला.... ऑक्‍टोबर 2011 चा निर्देशांक  198 जाहीर....

Thursday, November 24, 2011

Thursday, November 17, 2011

Monday, October 31, 2011

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक  सप्टेंबर 2011 चा निर्देशांक AICPI (IW) 3 पॉइंट्नी वाढला.... सप्टेंबर 2011 चा निर्देशांक  197 जाहीर....


Tuesday, October 25, 2011

Thursday, October 6, 2011

अपंग- बालसंगोपन विशेष भत्ता 






Wednesday, October 5, 2011

तमाम टपाल कामगाराना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा




Friday, September 23, 2011

Friday, September 16, 2011


केंद्रीय सतर्कता विभागाच्या सल्ल्या नुसार 
टपाल विभागाने कारवाई केली.
मार्तोलिया  एन.  एस. प्रवर अधीक्षक  टपाल विभाग २९ /०७ /२०११पेशन कपात  10% तीन वर्षाकरिता


२००६ पूर्वी च्या पेन्शनर करिता 

Thursday, September 15, 2011

केंद्रीय कर्मचा-या साठी ०१ .०७ .२०११  पासून महागाई भत्ता मध्ये ७ % वाढ जाहीर....


Sunday, August 14, 2011

स्वातंत्र्य दिन

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे





Saturday, August 13, 2011

Wednesday, August 10, 2011

पोस्टमास्टर ग्रेड-१ नकार

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या 
निवेदनानुसार, माननीय फैज - ऊर- रेहमान  मुख्य पोस्टमास्तर जनरल आणि 
शिरीष  पारकर अध्यक्ष  महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना व सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण  सेना  चर्चेनुसार खेळाडू कोटा भरतीची प्रक्रिया तसेच भरतीची प्रक्रीयेतील अर्जाची किंमत रु १००/-  ऐवजी रु २५/- करण्यात आली  म्हणून  माननीय  शिरीष  पारकर 
अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना 
आणि टपाल  विभाग जनाधिकार सेनेच्या 
सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन   

Thursday, June 23, 2011

Tuesday, June 21, 2011

Saturday, June 18, 2011

सहारनपुर शहराची घर भाड़े करीता  "Y " शहरात गणना


अपंग नॉन - म्याट्रीकुलेट  चतुर्थ श्रेणीसाठी  प्रशिक्षणाचे   आदेश जाहिर   




Friday, June 10, 2011

Tuesday, June 7, 2011

अल डी सी ई परिक्षेची नविन पद्धत


ex-gratia ग्राच्युटी - किमान १० वर्षे ग्रामीण डाक सेवक सेवा हवी 


Sunday, June 5, 2011

ग्रामीण डाक सेवक - अनुकंपातत्वावरील  नेमणूकी बाबत नवीन आदेश जाहीर व
ग्रामीण डाक सेवक नियम २०११ जाहीर