Wednesday, August 31, 2011
Saturday, August 20, 2011
Sunday, August 14, 2011
स्वातंत्र्य दिन
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
Saturday, August 13, 2011
Wednesday, August 10, 2011
महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या
निवेदनानुसार, माननीय फैज - ऊर- रेहमान मुख्य पोस्टमास्तर जनरल आणि
शिरीष पारकर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना व सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना चर्चेनुसार खेळाडू कोटा भरतीची प्रक्रिया तसेच भरतीची प्रक्रीयेतील अर्जाची किंमत रु १००/- ऐवजी रु २५/- करण्यात आली म्हणून माननीय शिरीष पारकर
अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना
आणि टपाल विभाग जनाधिकार सेनेच्या
सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन

Subscribe to:
Posts (Atom)