Friday, March 30, 2012

Wednesday, March 28, 2012

दुःखदायक घटना

महाराष्ट्र मंडळ टपाल कार्यालयातील प्रामाणिक, कर्तबगार
कर्तव्यनिष्ठ अधिकारी के निळकंठ  यांचे मंगळवार दि २८ मार्च २०१२ रेल्वे अपघातात निधन झाले. दि. २९ मार्च २०१२  सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्‍याच्या कुटुंबाच्या दुःखात टपाल विभाग ज़नाधिकार  सेना  सहभागी....

Monday, March 26, 2012

बचत विभागातील बचतीचे  व्याजदरात 01.04.2012 पासून वाढ आदेश जारी

Wednesday, March 21, 2012

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी,
आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो
गुडी पाडवा...




सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!

Tuesday, March 13, 2012

Wednesday, March 7, 2012

तमाम टपाल कामगाराना होळीच्या हार्दिक शुभेच्छा


जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गाला शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन....



टपाल विभागात महिला कामगारांवर होणाऱ्या अत्याचारा बाबत मुख्य पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र आणि गोवा यांना  जनाधिकारचे पत्र

Friday, March 2, 2012

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक जानेवारी 2012  चा निर्देशांक AICPI (IW) 1 पॉइंट्नी वाढला.... जानेवारी 2012 चा निर्देशांक 198 जाहीर....