Tuesday, December 31, 2013

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


Friday, November 1, 2013

टपाल विभाग जनाधिकार सेनचे सरचिटणीस संतोष परब यांच्या मातोश्री ०१.११.२०१३ रोजी देवाज्ञा झाली. त्यांच्या दु:खात संपूर्ण  टपाल विभाग जनाधिकार सेना सहभागी आहे. 

ईश्वर त्यांच्या  आत्म्यास शांती देवो !!

       - श्री विजयानंद पेडणेकर अध्यक्ष 
       - श्री वासुदेव सावंत खजिनदार 
       - श्री संजय घाडीगावकर सरचिटणीस

  

Tuesday, October 15, 2013

डाक सहाय्यक / डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक पदांसाठी घेण्यात आलेल्या केंद्रीय (दिल्ली ) स्तरावरील परीक्षेत महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्रामधून १००% मराठी उमेदवारांची निवड...

डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक पदांसाठी घेण्यात आलेल्या केंद्रीय (दिल्ली ) स्तरावरील परीक्षेत महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्रामधून १००% मराठी उमेदवारांची निवड...

२०११ आणि २०१२ च्या डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासंबंधी व बारावी परीक्षेत ६०% वर गुण असलेल्या सर्व उमेदवारांना डाक सहाय्यक / छटाई  सहाय्यक पदांसाठी घेण्यात येणा-या परीक्षेला बोलावण्यात यावे अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनची होती. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार माननीय शिरीष पारकर सरचिटणीस मनसे व अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना यांनी अमराठी उमेदवार निवडल्यास "याद राखा" असा सज्जड दम दिला होता. 

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनच्या मागणीप्रमाणे   बारावी परीक्षेत ६०% वर गुण असलेल्या सर्व उमेदवारांना डाक सहाय्यक / छटाई  सहाय्यक पदांसाठी घेण्यात येणा-या परीक्षेला बोलावण्यात आले व महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्रामधून १००% मराठी उमेदवारांची निवड करण्यात आली. 

हा  महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचा मोठा विजय आहे. या मोठ्या विजयात माननीय माननीय शिरीष पारकर सरचिटणीस मनसे व दिलीप नाईक सरचिटणीस मनजसे तसेच टपाल विभाग जनाधिकार सेनचे अध्यक्ष विजयानंद पेडणेकर, सरचिटणीस संतोष परब, खजिनदार वासुदेव सावंत, सह-सरचिटणीस संजय घाडीगावकर, संजय लोंढे आणि चिटणीस सौ. नेहाताई रिकामे  तसेच प्रशासन विभाग जनाधिकार सेनचे अध्यक्ष पांडुरंग औवकीरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 

टपाल प्रशासनाचे आभार…….        
     
  

Wednesday, September 25, 2013

ग्रामीण डाक सेवक याना देय  बोनस हिशोब करीता कमाल मर्याद मध्ये सुधारणा
ग्रामीण डाक सेवक याना देय  बोनस गणना कमाल मर्यादामध्ये सुधारणा . 2,500 / - ते Rs.3, 500 / -  

निर्णय 2013-14 मध्ये देय लेखा वर्ष 2012-13 पासून  लागू होईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे
प्रस्ताव मंजूर. 

Friday, September 20, 2013

केंद्रीय कर्मचा-या महगाई भत्त्यात १० टक्क्यांची वाढ- कॅबिनेटनं मंजुरी दिली

केंद्रीय कर्मचा-या महगाई भत्त्यात  १० टक्क्यांची वाढ झाली आहे. ८० टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महगाई भत्ता वाढवण्यासाठी कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे.

१  जुलै २०१३ या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयासाठी१० लाख ८७९ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

Saturday, September 7, 2013

पोस्टावरील प्रचंड विश्वासमुळे आणि पोस्ट्मन बरोबरच्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे "सर्व आधुनिक पर्यायांना फाटा देत" आजही कोकणात गणपती साठी मनीऑडर पाठविण्याकरीता पोस्टात गर्दी

Friday, August 30, 2013

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक  जुलै २०१३ चा निर्देशांक AICPI (IW) ४  पॉइंट्नी वाढला....  
 जुलै २०१३   चा निर्देशांक  २३५    जाहीर....

Friday, August 23, 2013

टपाल विभाग जनाधिकार सेनेचे अध्यक्ष श्रीयुत विजयानंद पेडणेकर यांना ५० व्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देताना

Wednesday, August 14, 2013

स्वातंत्र्य दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा


निमित्त

Thursday, August 1, 2013

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक  जून २०१३ चा निर्देशांक AICPI (IW) ३  पॉइंट्नी वाढला....  
जून २०१३   चा निर्देशांक  २३१   जाहीर....
औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई भत्ता १०% देय.… 
 

Saturday, April 13, 2013

समानतेच्या दीपाला, जाती आणि धर्मात विभागलेल्या राष्ट्राला 'भारत' हीच एक ओळख देणाराला आणि इथून पुढे घडणाऱ्या क्रांतीची मशाल अनेक वर्षे आधीच पेटवून जाणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 


 

Wednesday, April 10, 2013

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 

Tuesday, March 26, 2013

सर्व वाचकांना /  हितचिंतकांना  आणि सभासदांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 


Tuesday, March 19, 2013

डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक २० ११ व २०१२  सरळ (भर्ती प्रक्रियेतील अर्ज स्वीकृति  आणि  स्थिति  माहितीसाठी क्लिक करा)

पीपीएफ खाते (एच यू एफ) व्या दर बाबत 


  

Sunday, March 17, 2013

डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक २० ११ व २०१२  सरळ भर्ती प्रक्रियेची परीक्षा महाराष्ट्रात २१ एप्रिल २०१३ ला 

   

Friday, March 8, 2013

सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 

Saturday, February 23, 2013

मराठी उमेदवारांवर अन्याय करणारी सेन्ट्रल बँकेची भरती रद्द
१८00 परप्रांतीय उमेदवारांना पिटाळून लावले.    
जनाधिकार सेनचे  "मराठी" आंदोलन.



Monday, February 11, 2013

Sunday, February 3, 2013

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक  डिसेंबर २०१२ चा निर्देशांक AICPI (IW) 1 पॉइंट्नी वाढला.... 
डिसेंबर २०१२  चा निर्देशांक  २१९ जाहीर.... 
परिणामी 
महागाईचा भत्ता जानेवारी २०१३  पासून ८ % देय झाला 

Tuesday, January 29, 2013