औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल
भारतीय ग्राहक डिसेंबर २०१३ चा निर्देशांक AICPI (IW) ४ पॉइंट्सनी घसरला ....
डिसेंबर २०१३ चा निर्देशांक २३९ जाहीर.
सबब केंद्र सरकारी कर्मचा-याना महागाई भत्ता मध्ये १० % नी वाढ देय....
०१.०१.२०१४ पासून एकूण महागाई भत्ता १००%
डिसेंबर २०१३ चा निर्देशांक २३९ जाहीर.
सबब केंद्र सरकारी कर्मचा-याना महागाई भत्ता मध्ये १० % नी वाढ देय....
०१.०१.२०१४ पासून एकूण महागाई भत्ता १००%