महाराष्ट्र मंडळमध्ये कर्मचा -यांची अधिका-यांद्वारे छळवणुक... कित्येक कर्मचारी असह्यः मानसिक ताण आणि शारीरिक कष्ट विश्राती गरज असताना सुट्टी न मिळlल्याने मृत्युमुखी... महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना मयत कुटूबियांच्या पाठीशी ... आंदोलनाचा निर्धार
तिकीट विक्रेता कर्मचा-यास वितरणाचे काम न देता अन्य ठिकाणी सेवेचा वापर करण्याचे आवाहन