महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना टपाल कार्यालयातील भर्ती बाबत आग्रही... "मराठी" चा मुद्दा पुन्हा रंगणार... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिंटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे अध्यक्ष मा. शिरीष पारकर यांची मा. फैज़ - उर- रहमान मुख्य पोस्टमास्टर जनरल बरोबर थेट भेट. "मराठी" चा मुद्दा पुन्हा रंगणार... मराठी उमेदवारना निवडण्याची ग्वाही...