महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने दिंनाक १ फेब्रुवारी २०११ रोजी दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात प्रथमच ग्रामीण डाक सेवक आणि वीस वर्षात प्रथमच अकस्मित कर्मचारी आणि हंगामी कर्मचारी यांना डीपार्टमेंटल प्रमोशन कमिटी द्वारे खात्यात म्लटी स्किल बहु कुशल वर्ग-३ मध्ये समावून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेची विजयी घोडदौड माननीय श्री शिरीष पारकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरूच आहे.