Sunday, April 13, 2014

समानतेच्या दीपाला, जाती आणि धर्मात विभागलेल्या राष्ट्राला 'भारत' हीच एक ओळख देणाराला आणि इथून पुढे घडणाऱ्या क्रांतीची मशाल अनेक वर्षे आधीच पेटवून जाणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 


Saturday, March 29, 2014

गुडी पाडव्याच्या आणि नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा





Friday, February 28, 2014

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्क्यांनी वाढ



केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्के वाढ करण्यात आली असून तो आता मूळ वेतनाच्या १०० टक्के झाला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. १ जानेवारी २०१४ पासून मूळ वेतनाच्या १०० टक्के याप्रमाणे महागाई भत्ता मिळेल. यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ११०७४.८० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

Friday, January 31, 2014

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक डिसेंबर  २०१३  चा निर्देशांक AICPI (IW) ४  पॉइंट्सनी घसरला ....  
डिसेंबर  २०१३   चा निर्देशांक २३९ जाहीर. 
सबब केंद्र सरकारी कर्मचा-याना महागाई भत्ता  मध्ये १० % नी वाढ देय.... 
०१.०१.२०१४  पासून एकूण महागाई भत्ता १००%

मोठा भिकारी


Saturday, January 25, 2014