Monday, December 31, 2012

तमाम टपाल कामगारांना , वाचकांना , सभासदांना

नवीन वर्षाच्या शुभेच्छा




Monday, December 24, 2012

Tuesday, December 4, 2012

भारतीय घटनेचे शिल्पकार  महामानव भारत रत्न   परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर महापरीनिर्वाण दिन 
II कोटी कोटी प्रणाम II  

Saturday, November 17, 2012

विनम्र श्रद्धांजली

एक वादळ शमले ..................
धगधगता ..................

एक ज्वाळ विझला ...............
घोंगावणारे वारे स्तब्द झाले ................
तमाम "मराठी" जग पोरके झाले ..................
हिंदुहृदयसम्राट .........................

श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यास शांती लाभो ....
भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली !!!

Saturday, October 20, 2012

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ्या 




















Wednesday, September 12, 2012

डाक सहायक आणि छटाई सहायक भर्ती २०११ आणि २०१२ प्रकियेत गोंधळ- नोकरीची संधी हिरवण्याचा योजनाबद्ध पद्धतशीर कट

डाक सहायक आणि छटाई सहायक भर्ती २०११ आणि २०१२ दिनांक ११.०८.२०१२ रोजी लोकसत्ता पेपर मध्ये प्रसिद्ध होते.         

भरती प्रकियेत गोंधळ आहे.  संपूर्ण भारतासाठी फक्त ३ लाख फॉर्म छापले जातात. फक्त २००००
फॉर्म महाराष्ट्रातील उमेदवारांना करिता ठेवले जातात. एक दिवसात फॉर्म संपतात. नंतर २० दिवस फॉर्म महाराष्ट्रात  कोठेच मिळत नाहीत. काही दिवसांनी  परत २०००० फॉर्म प्रिंट करून पाठविले जातात. मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात फॉर्म काही दिवस दाबून ठेवले जातात. ऑन लाईन रजिस्ट्रेशन ०३.०९.२०१२ पासून सुरु होते. २४ तासात फॉर्म इमेल केले जातील अशी वेब वर दाखविले जाते. इमेल ने आलेला फॉर्म प्रिंट काढून भरून स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्ट ने पाठवायचे असतात.   सामान्य उमेदवार ०४.०९.२०१२ पासून रजिस्ट्रेशन करतो. ०४.०९.२०१२ पासून वेब जाम होते. आठवडा होता उमेदवार वाट बघत बसतात.  दाबून ठेवलेले फॉर्म मुंबई बाहेरील विभागात विक्री  साठी पाठविले जातात.  परंतु मुंबई तील उमेदवारांना फॉर्म मिळत नाहीत. उलट अधिकारी सांगतात की अलिबाग, मुरबाड, पालघर , येथून  आणा. आणि भरा.  १० दिवस होऊन ही फॉर्म इमेल ने येत नाहीत शिवाय विकत ही मिळत नाहीत. एकंदरीत मुंबई तील उमेदवारांची नोकरीची संधी हिरवण्याचा   योजनाबद्ध पद्धतशीर कट वाटतो. 

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना  (टपाल विभाग) ने निवेदन दिले. 


 

Saturday, September 8, 2012

रद्दीतील टपालाचा घोटाळा - महसूल गळती

  • दादर पोस्टात स्टेट बँके चे  "वार्षिक अहवाल" बेकायदा रद्दी म्हणून विकले 
  • टपाल विभागाचे सुमारे रु २ लाख नुकसान 
  • मेलर्सला डिस्काऊट रूपाने "बी एन पी ल " अंतर्गत रु १लाख ७० हजार बेकायदेशीर  भुगतान
  • रद्दी पोस्टाच्या लाल रंगाच्या मेल मोटर मधून सुट्टीच्या दिवशी  "केसरीयाजी  मेटल" रद्दी दुकानात नेण्यात आली 
  • अधिकाऱ्यांचा वरदहस्त व कर्मचाऱ्यांचे संगनमत  


Monday, September 3, 2012

Saturday, September 1, 2012

डाक सहाय्यक / छटाई  सहाय्यक सरळ भर्ती प्रक्रियेतील अर्ज  ०३/०९/२०१२ पासून टपाल खात्याच्या संकेतस्थळावरून www.indiapost.gov.in मुद्रित करून घेता येईल.

Tuesday, August 14, 2012


svaata~ya idnaacyaa haid-k  SauBaocCa

(Happy Independence Day ) 



Saturday, August 4, 2012


Tpaala ivaBaagaalaa “manasaoo daNaka Dak sahayyak óCTa[-sahayyak padaMcaI BartaIcaI jaaihrata marazImaQaUna laaokmata , laaoksattaa paopar maQyao 11.08.2012 raojaI pa`isaQd krNyaacaoca navho tar  marazI {maodvaaranaa” inavaDNyaacao maa. e. ko. Samaa- mauKya paaosTmaasTr janarla, maharaYT/ AaiNa gaaovaa sak-la  yaacao vacana....



Wednesday, August 1, 2012


maharaYT/ navainamaa-Na janaaiQakar saonaa  500 Dak  sahayyak  óCTa[-sahayyak   padacyaa “marazI BartaI” Aaga`hI
BartaI ihMdI BaaYaotaUna kolyaasa yaad raKaa......

marazIcaa maUd\\da paunha rgaNaar.. maharaYT/ navainamaa-Na janaaiQakar saonaocao AQyaXa va maharaYT/ navainamaa-Na saonaocao  saricaTNaIsa  iSarIYa paarkr va maharaYT/ navainamaa-Na janaaiQakar saonaocao saricaTNaIsa idlaIpa naa[-k  yaacaI maa. e. ko. Samaa- mauKya paaosTmaasTr janarla, maharaYT/ AaiNa gaaovaa sak-la BaoT


  1. BartaI ihMdI BaaYaotaUna kolyaasa yaad raKaa Asaa [-Saara
  2. jaaihrata  i~aBaaYaa saU~aa pa`maaNao marazI paopar maQyao marazItaUna
  3. marazI {maodvaaranaa inavaDNaar
  4. marazI {maodvaaranaa naamaI saMQaI... 

yaa bazOkIsa Tpaala ivaBaaga janaaiQakar saonaocao AQyaXa ivajayaanaMd paoDNaokr, saricaTNaIsa saMtaaoYa parba, sah saricaTNaIsa saMjaya GaaDIgaavakr, saMjaya laaoMZo, Kaijanadar vaasaUdova saavaMta, icaTNaIsa naoha irkamao, {paaQyaXa r}caI taavaDo yaaMcaa sahBaaga haotaa. 

                                                             

Tuesday, June 5, 2012

Thursday, May 31, 2012


औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक  eipa`la 2012 caa निर्देशांक  4  पॉइंट्नी वाढला.... 
eipa`la 2012 caa  निर्देशांक   205  जाहीर....

Wednesday, May 30, 2012

Monday, May 28, 2012

Wednesday, May 23, 2012

Sunday, May 6, 2012

[MTrnaoT nasalyaanao va saMgaNakata ibaGaaD Jaalyaanaoo navaIna GaDamaaoDI Taktaa Aalyaa naahIta Xamaa AsaavaI.
lavakrca navaIna GaDamaaoDI sahIta nakkI BaoTU. 
jaya maharaYT/ !


Tuesday, April 17, 2012

डाक विभाग द्वारे  ई- खरेदी ... दिशानिर्देश जाहिर

Thursday, April 12, 2012

Wednesday, March 28, 2012

दुःखदायक घटना

महाराष्ट्र मंडळ टपाल कार्यालयातील प्रामाणिक, कर्तबगार
कर्तव्यनिष्ठ अधिकारी के निळकंठ  यांचे मंगळवार दि २८ मार्च २०१२ रेल्वे अपघातात निधन झाले. दि. २९ मार्च २०१२  सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्‍याच्या कुटुंबाच्या दुःखात टपाल विभाग ज़नाधिकार  सेना  सहभागी....

Monday, March 26, 2012

बचत विभागातील बचतीचे  व्याजदरात 01.04.2012 पासून वाढ आदेश जारी

Wednesday, March 21, 2012

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी,
आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो
गुडी पाडवा...




सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!

Tuesday, March 13, 2012

Wednesday, March 7, 2012

तमाम टपाल कामगाराना होळीच्या हार्दिक शुभेच्छा


जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गाला शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन....



टपाल विभागात महिला कामगारांवर होणाऱ्या अत्याचारा बाबत मुख्य पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र आणि गोवा यांना  जनाधिकारचे पत्र

Friday, March 2, 2012

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक जानेवारी 2012  चा निर्देशांक AICPI (IW) 1 पॉइंट्नी वाढला.... जानेवारी 2012 चा निर्देशांक 198 जाहीर....

Sunday, February 26, 2012

सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू. ....आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी

आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥

आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥

येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी

Wednesday, February 22, 2012

शैक्षणिक भत्त्या बाबत काही सुधारित आदेश-स्कूल बॅग, किरकोऴ आयटम बाबत वगैरे



Tuesday, January 31, 2012

केंद्रीय कर्मचा-या साठी ०१ .० १.२०१२  पासून महागाई भत्ता मध्ये ७ % वाढ जाहीर....

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक  डिसेंबर 2011 चा निर्देशांक AICPI (IW) 2 पॉइंट्नी घसरला....
डिसेंबर 2011 चा निर्देशांक  197 जाहीर....

Tuesday, January 24, 2012

अग्रीम भुगतान आणि विशेष भत्ता 25% वाढ आदेश जाहीर

Friday, January 6, 2012