- दादर पोस्टात स्टेट बँके चे "वार्षिक अहवाल" बेकायदा रद्दी म्हणून विकले
- टपाल विभागाचे सुमारे रु २ लाख नुकसान
- मेलर्सला डिस्काऊट रूपाने "बी एन पी ल " अंतर्गत रु १लाख ७० हजार बेकायदेशीर भुगतान
- रद्दी पोस्टाच्या लाल रंगाच्या मेल मोटर मधून सुट्टीच्या दिवशी "केसरीयाजी मेटल" रद्दी दुकानात नेण्यात आली
- अधिकाऱ्यांचा वरदहस्त व कर्मचाऱ्यांचे संगनमत